Surprise Me!

Kon Honaar Crorepati | हॉटसीटवर मुक्ता-उमेशची धमाल, उमेशने जेव्हा मित्रांना भांग पाजली

2021-09-03 3 Dailymotion

सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागात यावेळी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हजेरी यांनी हजेरी लावली. यावेळी उमेशने त्याच्या कॉलेज डेजमधला एक धमाल किस्सा शेअर केला. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale